Sunday, December 2, 2018

ब्राह्मण समाजाचा अहवाल मागासवर्गीय आयोगाकडे पाठवणार : चंद्रकांत पाटील

<strong>सांगली :</strong> जो समाज आरक्षण मागतो त्या समाजाचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतो. त्यामुळे ब्राम्हण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू असे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला आम्ही जाता-जाता आरक्षण दिले नाही. निवडणुकीसाठी आणखी वर्षभर आहेत. आमच्या खिशात अजून आणखी पत्ते आहेत. ते जसे बाहेर काढत जाऊ, 

from home https://ift.tt/2RsAwej

No comments:

Post a Comment