Sunday, December 2, 2018

मराठा आरक्षण आंदोलन : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी

<strong>मुंबई :</strong> मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारले गेले. या आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात 42  जणांनी आत्महत्या करत बलिदान दिले. या आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांपैकी एका सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. <div dir="auto">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत

from home https://ift.tt/2AHCEHE

No comments:

Post a Comment