Sunday, December 30, 2018

उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचा मोफत पास

<strong>मुंबई :</strong> राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 76 तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांनाही उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. पूर्वी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली असून आता नव्याने

from home http://bit.ly/2ERRlfc

No comments:

Post a Comment