Sunday, December 30, 2018

'सिम्बा' छप्परफाड! रणवीरचा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा

<strong>मुंबई :</strong> रणवीर सिंगच्या बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. 'सिम्बा'ने पहिल्या दिवशी भारतात 20.72 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. सिम्बा हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात

from home http://bit.ly/2VeLTIY

No comments:

Post a Comment