Sunday, December 30, 2018

घडलं बिघडलं | 2018 मधील मुंबईतल्या 18 घटना

<strong>मुंबई :</strong> प्रत्येक वर्षात काही चांगल्या घटना घडतात, तर काही वाईट. मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करणारी मायानगरी, असं तिला वर्षानुवर्ष संबोधलं जातं. मात्र सरत्या वर्षात मुंबईने काही जणांची स्वप्नपूर्ती केली, तर कोणाची स्वप्नं कायमस्वरुपी भंग केली. सरत्याला रामराम आणि उगवत्याला प्रणाम करताना 2018 मध्ये मुंबईच्या बाबत काय काय 'घडलं-बिघडलं'

from home http://bit.ly/2ESmP4Q

No comments:

Post a Comment