Sunday, December 30, 2018

रिव्ह्यू : सिम्बा

<strong>मुंबई :</strong> रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधला ब्रॅण्ड बनला आहे. तो जे काही करतो ते खूप दर्जेदार असतं का, तर अजिबात नाही पण तरीही बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्याची ताकद त्याच्यात आहे. सिंबा अगदी तसाच आहे. टाळ्या घेणारे संवाद, तुफान अॅक्शन आणि लार्जर दॅन लाईफ हिरो. खरं तर सिंघमचा पुढचा भाग म्हणून

from home http://bit.ly/2VejbIe

No comments:

Post a Comment