Sunday, December 30, 2018

मुंबईतील साधना हाऊसमधील आगीत अग्निशमनचे 12 जवान जखमी

<strong>मुंबई :</strong> मुंबईत लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साधना हाऊस इमारतीत भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र धुरात घुसमटल्याने अग्निशमनचे 12 जवान जखमी झाले आहेत. साधना हाऊस या इमारतीत दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास आग लागली होती.

from home http://bit.ly/2ETUoUR

No comments:

Post a Comment