<strong>नवी मुंबई :</strong> नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री जगभर पार्ट्या केल्या जातात. परंतु या पार्ट्यांसाठी प्रशासनाची परवानगी घेतली जात नाही. परंतु प्रशासनाच्या परवानगीविना नवी मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल आणि पबमध्ये पार्टी करणाऱ्यांना आता अटक होऊ शकते. नवी मुंबईत सोसायटी, मैदान, गच्ची, हॉटेल, पब तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी
from home http://bit.ly/2GOctFF
No comments:
Post a Comment