Friday, December 28, 2018

सोडून गेलेल्यांसाठी पक्षाची दारं सदैव उघडी : अजित पवार

<strong>डोंबिवली :</strong> जे लोक मागील निवडणुकीत पक्ष सोडून गेले आहेत, त्यांच्यासाठी अजूनही पक्षाची दारं उघडी आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा साद घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसीसाठी अनुकूल असल्याचे संकेतच अजित पवारांनी एकप्रकारे दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा बेरजेचं राजकारण करणारा पक्ष आहे. मागच्या निवडणुकीत

from home http://bit.ly/2Ai9vU2

No comments:

Post a Comment