<p style="text-align: justify;"><strong>पिंपरी :</strong> कल्याण-नगर मार्गावरील ओतूर आणि उदापूर गावांच्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात बिबट्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. बिबट्याल उभंही राहता येत नव्हतं. जखमी अवस्थेत बिबट्या रस्त्यावर पडला होता. त्यावेळी एका व्यक्तीने हिंमत करत जखमी बिबट्याला रस्त्याच्या बाजूला केलं.</p> <p style="text-align: justify;">काही वेळातच जुन्नर
from home https://ift.tt/2rieJKG
No comments:
Post a Comment