<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला दंड ठोठावला आहे. विद्यापीठाकडून 2010 ते 2017 दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती मागवण्यात आली होती.</p> <p style="text-align: justify;">मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 यावर्षात
from home https://ift.tt/2KONNv8
No comments:
Post a Comment