Sunday, December 2, 2018

दिग्गजांना 128 वर्षात जमलं नाही, बांग्लादेशने करुन दाखवलं

<strong>ढाका :</strong> क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 128 वर्षात कोणत्याही संघाला जमला नाही. असा विक्रम बांग्लादेशच्या संघाने केला आहे. ढाका येथे सध्या बंग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांग्लादेशने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांग्लादेशचा फलंदाज मोहमदुल्लाह रियादच्या 136 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने 508

from home https://ift.tt/2AJ5Myv

No comments:

Post a Comment