<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील बहात्तर गाला परिसरात तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला करून हत्या केली आहे. संतराम जयस्वाल असं या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.</p> <p style="text-align: justify;">बहात्तर गाला परिसरालगत जंगल परिसर आहे. या जंगलाच्या परिसरात संतरामवर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला
from home https://ift.tt/2FQKOn2
No comments:
Post a Comment