<strong>मुंबई :</strong> मध्य रेल्वे मार्गावर मशीद बंदर ते सँड हर्स्ट रोडदरम्यान पादचारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 6 तासांच्या ब्लॉक कालावाधीत मशीद बंदरच्या जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात येईल. ब्लॉक काळात
from home https://ift.tt/2G5AF6j
No comments:
Post a Comment