Sunday, December 2, 2018

ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी | लातूर | एबीपी माझा

राज्यात मराठा समाजाला एसईबीसी या स्वंतत्र प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आता ब्राह्मण समाजानेही आरक्षणाची मागणी केलीय. राज्यातील ब्राह्मण समाजाने थेट आरक्षणाची मागणी न करता आर्थिक स्थितीनूसार आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी

from home https://ift.tt/2roHDcp

No comments:

Post a Comment