Sunday, December 2, 2018

अमरावतीत लष्कराचे एअर बलून उतरले

<strong>अमरावती :</strong> भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात आज दुपारी अचानक उतरले. हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी एअर बलूनचे आकस्मिक लँडिंग केले. बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली

from home https://ift.tt/2zxQMn5

No comments:

Post a Comment