Sunday, December 2, 2018

...तर नीरव मोदींना भारतात ठार मारतील!

<strong>मुंबई :</strong> नीरव मोदी भारतात येऊ इच्छितात मात्र त्यांना भारतात ठार मारतील, असा दावा त्याच्या वकीलांनी सुनावणीदरम्यान केला आहे. तसेच नीरव मोदी 1 जानेवारी 2018 ला परदेशात गेले. त्याचवेळी त्यांच्यावर जानेवारी अखेरीस गुन्हा दाखल झाला. याचा अर्थ ते पळून गेले असा होत नाही, असेही ते म्हणाले. मुंबईतील सत्र न्यायालयात

from home https://ift.tt/2KMtjDc

No comments:

Post a Comment