<strong>मुंबई :</strong> चित्रपट हे माध्यम नेहमीच समाजाचं प्रतिबिंब ठरलं आहे. आपल्या अवतीभोवती नेहमीच एक कलाकार असतो ज्यात अभिनयाची, लिखाणाची आणि दिग्दर्शनाची कला असते. त्याच कलेला वाव देण्यासाठी 'JMF MOVIES' तर्फे प्रथमच डोंबिवली इंटरनॅलनल मूव्ही फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 आणि 12 जानेवारी, 2019 असे दोन दिवस हा फिल्म फेस्टिव्हल
from home https://ift.tt/2E8jWxh
No comments:
Post a Comment