<strong>मुंबई :</strong> आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याचं दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी 25 लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून 1.14 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून NEC जपान कंपनीने 27.95 लाख
from home https://ift.tt/2QsFJ8A
No comments:
Post a Comment