<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong> महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या परिषदेत अभिनेता शाहरुख खानने देखील हजेरी लावली. यावेळी शाहरुख खानने एक मुंबईकर म्हणून भविष्यकाळात मुंबईत काय बदल झाले पाहिजेत? याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तसेच काही प्रश्न देखील विचारले. अभिनेता शाहरूख खान
from home https://ift.tt/2DXg3ui
No comments:
Post a Comment