<p>मुंबईच्या दुसऱ्या एसी लोकलचे काल आय़सीएफमध्ये उदघाटन करण्यात आले. यामध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत. यात एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका तयार करण्यात आली आहे जे लोकलट्रेनमध्ये पहिल्यांदा होताना दिसेल. पुढच्या महिन्यात चेन्नईवरुन ही लोकल येईल त्यानंतर काही चाचण्या करुन ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.</p>
from home http://bit.ly/2RrDtz6
No comments:
Post a Comment