<strong>मुंबई :</strong> चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबई आणि पुण्यातल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही चंद्रशेखर आझाद यांनी पुण्याला जाण्याचा निर्धार केला आहे. चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी मनाली हॉटेलच्या 500 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान आझाद यांच्या समर्थकांनी हॉटेलबाहेर जोरदार
from home http://bit.ly/2Ss2gAe
No comments:
Post a Comment