<strong>बीड :</strong> बीडमध्ये सात मुली असतानाही मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. 38 वर्षीय मीरा रामेश्वर एखंडे असं दुर्दैवी महिलेचं नाव आहे. मीरा एखंडे यांना आठव्यांदा प्रसूतीसाठी माजलगाव मधल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. यावेळी
from home http://bit.ly/2EWIUzU
No comments:
Post a Comment