<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी प्रसिद्ध केलेल्या पदसंख्येत वाढ केली आहे. आता ही परीक्षा 360 जागांसाठी होणार असून अर्ज करण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्व परीक्षा 17 फेब्रुवारीला तर मुख्य परीक्षा 13, 14 आणि 15 जुलै 2019 रोजी घेण्यात येणार आहे, असे एमपीएससीकडून स्पष्ट केले
from home http://bit.ly/2BP3SNd
No comments:
Post a Comment