<strong>पालघर : </strong> पाणजू बेटानजीक समुद्रात बेकायदेशीररित्या जाणाऱ्या 6 बोटींचा पाठलाग करून दोन बोटी ताब्यात घेत त्यातील 14 बांगलादेशी संशयितांना कोस्टगार्डने पकडले आहे. कोस्टगार्ड कॅप्टन विजय कुमार व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. 4 बोटी व अन्य लोक पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी
from home http://bit.ly/2GLzvNt
No comments:
Post a Comment