Sunday, December 30, 2018

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, मालिकेत 2-1 ने आघाडी

<strong>मेलबर्न : </strong> टीम इंडियानं प्रभावी आक्रमणाच्या जोरावर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर दुसऱ्या डावातही

from home http://bit.ly/2SsDzDR

No comments:

Post a Comment