Sunday, December 30, 2018

फोनवरुन तोंडी तिहेरी तलाक दिला, सहा जणांवर गुन्हा

<strong>लखनौ :</strong> नुकतेच तोंडी तिहेरी तलाकच्या विरोधातील विधेयक लोकसभेत पारित झालेलं असताना फोनवरच तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर येथे घडली आहे. सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढल्याचा प्रकार फोनवर सांगत असताना पतीने रागात फोनवरच तोंडी तिहेरी तलाक दिला. याप्रकरणी पीडितेने पतीसह पाच जणांवर

from home http://bit.ly/2EVAmcP

No comments:

Post a Comment