Sunday, December 30, 2018

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : जोतिबा अटकळेला 57 किलो वजनी गटात कांस्यपदक

<strong>पुणे :</strong> पुण्याच्या सह्याद्री क्रीडा संकुलात शनिवारपासून मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी 57, 74, आणि 97 किलो वजनी गटाच्या कुस्त्या रंगल्या. त्यात महाराष्ट्राच्या जोतिबा अटकळेनं 57 किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं. जोतिबानं राजस्थानच्या शुभम सेनवर मात करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. जोतिबा हा मूळचा

from home http://bit.ly/2EWKv96

No comments:

Post a Comment