<strong>औरंगाबाद :</strong> औरंगाबादसाठी 2018 हे वर्ष गाजलं ते कचरा प्रश्न, कोरेगाव भीमाचे पडसाद आणि औरंगाबादच्या दंगलीने. तसेच मराठा मोर्चाचे केंद्र असलेल्या औरंगाबादमध्ये वर्षभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या आंदोलनांनी. वर्षभरात औरंगाबादमध्ये घडलेल्या 10 घटनांचा आढावा. <span style="color: #ff0000;"><strong>1 - कोरेगाव भीमाचे पडसाद</strong></span> वर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर औरंगाबाद शहरात या घटनेचे पडसाद सलग तीन दिवस उमटत
from home http://bit.ly/2Sun1Ly
No comments:
Post a Comment