<strong>लंडन :</strong> संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक कार्यांमध्ये सक्रीय सहभाग दर्शविणारी हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोलीने भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अँजेलिना यापूर्वीच समाजकार्य करीत असल्याने जगभर त्यासाठीही ओळखली जात होती. आता तिने युद्धातील शरणार्थी आणि महिलांची मदत करण्याचे आवाहन जगभरातील नेत्यांना केले आहे. अँजेलिना संयुक्त राष्ट्रसंघासाठी शरणार्थी लोकांबाबतची दूत
from home http://bit.ly/2s11gaM
No comments:
Post a Comment