<strong>नवी दिल्ली :</strong> ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याला आज इडीने (सक्तवसुली संचलनालय) पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने मिशेलच्या कोठडीत सात दिवसांची वाढ केली आहे. यावेळी ईडीच्या वकिलांनी कोर्टात मोट्या गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी कोर्टात सांगितले की, चौकशीदरम्यान मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे.
from home http://bit.ly/2EVSFhN
No comments:
Post a Comment