Sunday, December 30, 2018

महिलेने गुप्तांग कापलेल्या डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू

<strong>कल्याण :</strong> छेडछाडीला कंटाळून डोंबिवलीतील महिलेने टोकाचा निर्णय घेत ज्या तरुणाचं गुप्तांग कापलं होतं, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. <strong><a href="https://abpmajha.abplive.in/mumbai/in-dombivali-women-cuts-off-harassers-private-part-three-arrest-617721">तुषार पुजारे</a></strong>ची मृत्यूशी चार दिवसांची झुंज अपयशी ठरली. मुंबईतील जेजे रुग्णालयात तुषारला दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधी लाईफ केअर, त्यानंतर एम्स आणि तिथून मुंबईच्या

from home http://bit.ly/2EXPK8x

No comments:

Post a Comment