Sunday, December 2, 2018

पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, उपचाराआधीच मृत्यू

<strong>शिर्डी :</strong> श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले असून या चिमुकलीचा उपचारापूर्वीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक

from home https://ift.tt/2U59knF

No comments:

Post a Comment