Friday, March 29, 2019

भाजपचा काँग्रेसला आणखी एक हादरा, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

<strong>पंढरपूर :</strong> माढा लोकसभेसाठी भाजपने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली, तरी काँग्रेस आघाडीला हादरे देण्याचं काम सुरुच ठेवलं आहे. माढा विधानसभेसाठी गेल्या निवडणुकीत तब्बल 65 हजार मतं घेणारे काँग्रेस नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील अडचणीत मोठी वाढ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची

from home https://ift.tt/2UbHmJK

No comments:

Post a Comment