<strong>नवी दिल्ली :</strong> काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला टक्कर देणार आहे. याआधी अभिनेता गोविंदाने उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा गोविंदाने भाजपचे बडे नेते राम नाईक यांना
from home https://ift.tt/2YH4cZc
No comments:
Post a Comment