Monday, March 25, 2019

मुंबई, दिल्ली, गोव्यात अलर्ट; दहशतवादी हल्ल्यांचा कट उघड

दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FygU4L

No comments:

Post a Comment