Wednesday, March 27, 2019

नीरव मोदीच्या पेंटिंग्ज ५५ कोटींना विकल्या

आयकर विभागाने पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा लिलाव केला आहे. या लिलावातून आयकर विभागाला ५४.८४ कोटी रुपये मिळाले आहेत. मोदीच्या एकूण ६८ पैकी ५५ पेंटिंग्जचा लिलाव करण्यात आला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FwY9O5

No comments:

Post a Comment