Tuesday, March 26, 2019

मराठी कलाकारांचा हा 'पार्टी क्लिक' पाहिला का?

दिग्दर्शक रवी जाधवनं इंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी एक मस्त पार्टी दिली. पार्टीचं निमित्त इतकंच, की भेट आणि गप्पाटप्पा. सध्या या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2HUdESL

No comments:

Post a Comment