Wednesday, March 27, 2019

'रेडमी नोट ७, नोट ७ प्रो'चा आज फ्लॅश सेल

शाओमीचा रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो चा फ्लॅश सेल आजपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. हा सेल फ्लिपकार्ट आणि Mi.com या साइटवर दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FARIKU

No comments:

Post a Comment