Tuesday, March 26, 2019

स्टार प्रचारकांच्या यादीतूनही अडवाणींना वगळलं

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापल्यानंतर आता भाजपने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद केलं आहे. भाजपने उत्तर प्रदेशासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यातून अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावं वगळण्यात आली आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2HTDnuS

No comments:

Post a Comment