मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का? जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही? असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी दिलं आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2FuUGj5
No comments:
Post a Comment