Friday, March 1, 2019

VIDEO | आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरु, 8800 दिव्यांग विद्यार्थीही परीक्षा देणार | एबीपी माझा

<p>आज दहावीची परीक्षा सुरु होत आहे. यासाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 17 लाख विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये 7 लाख मुलींचा समावेश आहे. यासोबत यंदा तब्बल 8 हजार 800 दिव्यांग विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.</p>

from home https://ift.tt/2Tu4Md7

No comments:

Post a Comment