सीएसएमटी पूल दुर्घटनेला एक महिनाही उलटला नसताना प्रशासनाने पुन्हा दोषी ऑडिटरच्या भरवशावर पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीएमवरील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज असोसिएट या कंपनीने दिलेल्या अहवालानुसार मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबईमधील कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईचा पुन्हा
from home https://ift.tt/2HZrTpN
No comments:
Post a Comment