<strong>सांगली :</strong> सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार यावरून एक लाखाची पैज लावणे मिरजेतील दोघांने चांगलेच महागात पडले आहे. या दोघांवर जुगाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील विजयी होणार की विशाल पाटील विजयी होणार? यावरून मिरजेतील दोघा समर्थकांनी एक लाख रुपयांची पैज लावली होती. इतकंच
from home http://bit.ly/2UKuiHe
No comments:
Post a Comment