Monday, April 29, 2019

सनी देओलला मतदान करण्याचे धर्मेंद्रचे आवाहन

बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांचे पुत्र आणि अभिनेते सनी देओल गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी सनी देओलच्या पाठिशी जनतेने उभे राहण्याचे भावूक आवाहन केले आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2DDdUCG

No comments:

Post a Comment