Sunday, April 28, 2019

अक्षय कुमार डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्युज'

सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'गुड न्युज' या नव्या चित्रपटाची चर्चा बॉलिवुडमध्ये जोरदार रंगत आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, २७ डिसेंबर २०१९ जाहीर केली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2GNWBRm

No comments:

Post a Comment