Sunday, April 28, 2019

आता पवनहंस आर्थिक गर्तेत, कर्मचाऱ्यांचे पगारही रोखले

किंगफिशर आणि जेट एअरवेजनंतर आता पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीही संकटात सापडली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून आता कंपनीकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. सन २०१८-१९ मध्ये कंपनीला सुमारे ८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्जही आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे एप्रिल महिन्याचे पगार देण्याचीही शक्ती उरलेली नाही.

from The Maharashtratimes http://bit.ly/2GKMtbc

No comments:

Post a Comment