<strong>नवी दिल्ली :</strong> 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांच्या परदेश दौऱ्यांची सातत्याने चर्चा झाली. पण 2019 या निवडणुकीच्या वर्षात मोदींनी आपल्या परदेश दौऱ्यांना चांगलाच ब्रेक लावल्याचं दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या चार महिन्यांत मोदी एकही परदेश दौरा करणार नाहीत. केवळ निवडणुका हाच फोकस ठेवून ते काम करणार
from home http://bit.ly/2EOjDrT
No comments:
Post a Comment