Friday, December 28, 2018

नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीचं भाजप कनेक्शन

<strong>लातूर :</strong> नोकरी देण्याच्या बहाण्याने लातूरमधील तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीचं भाजप कनेक्शन समोर आलं आहे. तरुणांना गंडवणारा <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/recruitment-scams-by-fake-website-in-latur-616298">जितेंद्र भोसले</a></strong> हा भाजपच्या मागासवर्गीय सेलचा नवी मुंबईचा महामंत्री असल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या तपासात आघाडी सरकारमधला एक माजी मंत्री आणि विद्यमान आरोग्य विभागातील संचालकांची नावंही समोर आली

from home http://bit.ly/2Tf11V8

No comments:

Post a Comment