<strong>धुळे</strong> : धुळे महापालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपतर्फे महापौरपदासाठी चंद्रकांत मधुकर सोनार, तर उपमहापौरपदासाठी कल्याणी सतीश अंपळकर यांनी नामनिर्देशन दाखल केलं. <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/hooligan-inter-in-bjp-who-attacking-on-police-officer-603266">चंद्रकांत सोनार</a></strong> हे पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. धुळे महापालिकेत 50 जागा मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असल्याने
from home http://bit.ly/2Q3VWgb
No comments:
Post a Comment